Varsova news

*विशेष सूचना*


*वर्सोवा पम्पिंग स्टेशनच्या ६०० मी.मी व्यासाच्या मुख्य जलवाहिनी वरील झडप (वाल्व) डी.एन.नगर मेट्रो स्टेशन जवळ नादुरुस्त झाली आहे.ती दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे आज सरदार वल्लभभाई पटेल नगर, आर. टी. ओ., मॉडेल टावून परिसराला  होणारा पाणीपुरवठा हा  कमी दाबाने होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.*


*सुधाकर रमेश अहिरे*
*शाखाप्रमुख*